Surprise Me!

Bigg Boss Marathi 6 Promo | राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वी अडकले जोडीच्या बेडीत

2026-02-02 117 Dailymotion

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने घरातील सदस्यांना मोठा धक्का दिला आहे. या आठवड्यात स्पर्धकांना जोड्यांच्या बेडीत अडकत टास्क पूर्ण करायचे आहेत आणि या जोड्याही स्वतः बिग बॉसने ठरवल्या आहेत. या नव्या टास्कमुळे घरातील समीकरणं बदलणार का? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

#BiggBoss #BiggBossMarathi #AsianetNewsMarathi #Entertainment