महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पहिलाच दौरा सातारा जिल्ह्यात झाला. या दौऱ्यात त्यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विमान अपघातात दिवंगत PSO विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. Sunetra Pawar, Satara News, PSO Vidip Jadhav, Maharashtra Deputy CM संदर्भातील सविस्तर अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा. #SunetraPawar #Satara #VidipJadhav #AsianetNewsMarathi #StateNews