नेत्रदानाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतून आलेल्या 32 गरजू रुग्णांना दृष्टिदान मिळाले असून, त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झालंय.