Surprise Me!

टीम इंडियाच्या 'मिशन टी-20' पूर्वी गौतम गंभीर श्रीसिद्धिविनायकच्या चरणी नतमस्तक, संघाच्या विजयासाठी केली प्रार्थना; पाहा व्हिडिओ

2026-02-05 1 Dailymotion

घरच्या मैदानात सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकून आपलं जेतेपद कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियापुढं आहे.