Surprise Me!

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना बीडमधल्या शाळेत 1035 विद्यार्थी गिरवतायत शिक्षणाचे धडे

2026-02-09 4 Dailymotion

शाळेचे मुख्याध्यापक उद्धव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहेत.