महाराष्ट्रातील बारामती येथे घडलेल्" /> महाराष्ट्रातील बारामती येथे घडलेल्"/>
Surprise Me!

अजित पवार अपघात प्रकरण; रोहित पवारांचे VSR वर थेट आरोप — "VSR विमानांचा वापर टाळा"

2026-02-12 0 Dailymotion

महाराष्ट्रातील बारामती येथे घडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर NCP-SCP नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, VSR ही कंपनी विमान सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन करत नाही.

अशाच Breaking Political News, Aviation Safety Updates, Maharashtra News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#RohitPawar #PlaneCrash #AjitPawar #VSR #AsianetNewsMarathi