Surprise Me!

BMC Mayor Unopposed: रितू तावडे–संजय घाडी निवड | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

2026-02-12 1 Dailymotion

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडली असून, रितू तावडे यांची महापौरपदी तर संजय शंकर घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अशाच BMC Updates, Maharashtra Politics, Mumbai Breaking News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता

#BMCMayor #RituTawde #SanjayGhadi #MahaYuti #AsianetNewsMarathi #Politics