चौसाळा येथील महाविद्यालयात काही नागरिक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ समोर आला. याप्रकरणी 17 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.