Surprise Me!

Mumbai Melody Road | भारताचा पहिला ‘मेलोडी रोड’ मुंबईत; गाडी चालवताना ‘जय हो’ ऐकू येणार

2026-02-12 0 Dailymotion

पुण्यातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) येथे आयोजित करण्यात आलेल्या World Cultural Festival दरम्यान बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

“One World. Many Cultures. One Celebration” या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध देशांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी बांगलादेशी स्टॉलवर जाऊन घोषणाबाजी करत तोडफोड केल्याचा आरोप आहे.

अशाच Breaking News, Pune Updates, Campus Incidents साठी
Asianet News Marathi ला Subscribe करा.

#PuneNews #MITWPU #BangladeshStall #BJYM #AsianetNewsMarathi