महाशिवारात्री निमित्तानं घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज जवळपास 3 लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.