अंबरनाथमध्ये महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न; 6 वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी मानसिक छळाचा आरोप
2026-02-16 0 Dailymotion
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टर महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्रासामुळं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला. तर कार्यकर्त्यांनी आरोप फेटाळलेत.