Bigg Boss Marathi 6 च्या सहाव्या आठवड्यात घराती" /> Bigg Boss Marathi 6 च्या सहाव्या आठवड्यात घराती"/>
Surprise Me!

"मला रुचिता आवडते" – विशालची कबुली; नॉमिनेशनमध्ये वाद । Bigg Boss Marathi 6 Promo

2026-02-17 16 Dailymotion

Bigg Boss Marathi 6 च्या सहाव्या आठवड्यात घरातील खेळाला नवं वळण मिळालं आहे. या आठवड्यात घराचा कारभार राखी सावंत यांच्या हाती देण्यात आला असून, नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठे खुलासे आणि वाद समोर आले आहेत.

नॉमिनेशन करताना विशाल याने थेट कॅमेऱ्यासमोर कबुली देत सांगितलं की, “मला रुचिता आवडते.” दरम्यान, नॉमिनेशन टास्कमध्ये प्रभू आणि रोशन यांच्यातही जोरदार वाद पाहायला मिळणार आहे. प्रभूने रोशनवर आरोप करत, “तुम्ही विशाल आणि रुचिताची शॅडो होऊन खेळताय” असं थेट सुनावलं, तर रोशननेही त्याला प्रत्युत्तर दिलं.

अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Controversies साठी
Asianet News Marathi ला Subscribe करा.

#BiggBossMarathi #Vishal #Ruchita #BiggBoss #AsianetNewsMarathi #Entertainment