Surprise Me!

राज ठाकरे–एकनाथ शिंदे भेटीचे अर्थ काय? नंदनवनात राजकीय खलबतं | Thackeray–Shinde Meeting

2026-02-18 1 Dailymotion

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या समीकरणं झपाट्याने बदलत असल्याचं चित्र आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) सोबत युती झाल्यानंतर राज ठाकरे आणि शिंदे यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अशाच Political Analysis, Maharashtra Politics Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#RajThackeray #EknathShinde #Maharashtra #AsianetNewsMarathi #Politics