जन्मनोंदणी पोर्टलचा पासवर्ड हॅक करून काढलेले 3448 बोगस जन्मदाखले रद्द; पोलिसांकडून बिहारमधील हॅकरचा शोध सुरू
2026-02-18 0 Dailymotion
गेल्या चार महिन्यांमध्ये सोयगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतमध्ये गावातील लोकसंख्येपेक्षा जास्त जन्मनोंदी झाल्या आहेत. या प्रकरणी बिहारचं कनेक्शन समोर आलं आहे.