शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर टिपू सु" /> शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर टिपू सु"/>
Surprise Me!

सपकाळांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप — "शिवाजी महाराजांची तुलना अशक्य" । Tipu Sultan Controversy

2026-02-19 0 Dailymotion

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात उडी घेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर जोरदार आणि जहरी टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. "छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगात कुणाशीही होऊ शकत नाही. राजकारणासाठी इतिहासाचा वापर केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

अशाच Breaking Political News, Manoj Jarange Updates, Maharashtra News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#ManojJarangePatil #ShivJayanti #HarshvardhanSapkal #TipuSultan #AsianetNewsMarathi