Surprise Me!

शिवनेरीवर Riteish Deshmukh यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन । Shiv Jayanti 2026

2026-02-19 2 Dailymotion

Shiv Jayanti च्या पावन अवसरावर अभिनेता Riteish Deshmukh यांनी पुणे जिल्ह्यातील Shivneri Fort येथे जाऊन Chhatrapati Shivaji Maharaj यांना अभिवादन केलं. देशासाठी शिवरायांनी दिलेल्या त्याग आणि बलिदानाची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

अशाच Shiv Jayanti Updates, Maharashtra News, Inspirational News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#ShivJayanti #ShivajiMaharaj #RiteishDeshmukh #AsianetNewsMarathi