नव्या पिढीपर्यंत शिवराय पोहचवण्याचा कोल्हापुरातील शिवप्रेमीचा निर्धार; 750 शस्त्रे आणि 6 हजार पुरातन नाण्यांचा भव्य संग्रह
2026-02-19 19 Dailymotion
कोल्हापुरातील एका तरुणानं आपल्या एका छंदातून नवीन पिढीपर्यंत मराठ्यांचा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ...