Surprise Me!

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद : AI शिखर परिषद, विरोधक आणि अर्थव्यवस्थेवर घणाघात | Highlights

2026-02-23 0 Dailymotion

मुंबईत Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Sunetra Pawar यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थशिस्त, जनादेश, विरोधकांची भूमिका आणि दिल्लीतील AI Summit या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं.

अशाच Breaking Political News, CM Fadnavis Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #AsianetNewsMarathi #Politics