Surprise Me!

यंदा पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट; निर्यातीला मोठा फटका, स्थानिक बाजारात दर वाढणार

2026-02-25 1 Dailymotion

यंदा पावसामुळे द्राक्ष उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीला मोठा फटका बसलाय. स्थानिक बाजारातली चढ्या दरानं द्राक्षे मिळत आहेत.