Surprise Me!

मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू । Ro-Ro Service Ticket Rates & Timetable

2026-03-01 0 Dailymotion

कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-पॅक्स (Ro-Ro) फेरी सेवा १ मार्चपासून सुरू झाली आहे. आशियातील सर्वात वेगवान मानल्या जाणाऱ्या या सेवेने आता मुंबईहून विजयदुर्गचा प्रवास अवघ्या ७ तासांत पूर्ण होणार आहे.

अशाच Public Utility News, Maharashtra Development Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#Mumbai #Vijaydurg #RoRoService #AsianetNewsMarathi #UtilityNews