Surprise Me!

Reva Kaurase Vs Ruchita Fight: रेवाची एंट्री, रुचिताशी थेट भांडण | Bigg Boss Marathi

2026-03-02 2 Dailymotion

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये एकाच वेळी तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री होताच घरात खळबळ उडाली आहे. रेवा कौरासे, संस्कृती साळुंके आणि संकेत पाठक यांच्या एंट्रीमुळे जुन्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

वाइल्ड कार्ड एंट्री घेताच रेवा कौरासे आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला रुचिताला इग्नोर केल्याचं सांगणाऱ्या रेवाने घरात येताच तिच्याशी थेट पंगा घेतला. ड्रेसिंग आणि दिसण्यावरून टोमणे, हात धरायचा प्रयत्न आणि त्यावर रुचिताचा “डोंट टच मी… गेट लॉस्ट!” असा संतप्त प्रतिसाद — यामुळे घरातील वातावरण तापलं आहे.

अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Wild Card News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#BiggBossMarathi #WildCardEntry #RevaKaurase #Ruchita #AsianetNewsMarathi #Entertainment