Surprise Me!

Nagpur Factory Blast: नागपूर स्फोटावर प्राथमिक अहवाल; 9 संचालक अटकेत । मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

2026-03-02 0 Dailymotion

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊलगाव येथे झालेल्या SBL Energy Limited च्या फॅक्टरी स्फोट प्रकरणात प्राथमिक अहवालाने धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत.

अशाच Breaking News, Maharashtra News, Industrial Accident Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

#NagpurBlast #Maharashtra #ChandrashekharBawankule #AsianetNewsMarathi