मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प सादर; विरोधक म्हणाले,' निधीची आकडेवारी दिली नाही!'
2026-03-06 1 Dailymotion
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये कर्जमाफी, उमेद मॉल, हरित क्षेत्र यासह विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. वाचा, सविस्तर