Surprise Me!

'सरकारशी चर्चा केली नसती तर 80 टक्के हॉटेल बंद झाले असते'- पुणे हॉटेल असोसिएशनचा दावा

2026-03-10 3 Dailymotion

इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणविरोधात युद्ध सुरू ठेवल्यानं नैसर्गिक वायुचा पुरवठा आणि किमतीवर परिणाम झाला आहे. त्याबाबत पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी माहिती दिली.