Surprise Me!

आधी डोसा बंद होईल, मग येत्या दोन दिवसात 85 टक्के रेस्टॉरंट बंद होतील, हॉटेल असोसिएशननं व्यक्त केली भीती

2026-03-11 3 Dailymotion

पुण्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शहरातील हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे.